फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, पहा जीआर तुमची होईल का ? Farmer Loan Waiver In Marathi 2024
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यांमध्ये जुलै ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे 2019 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात आलेली होती. 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रला मोठ्या प्रमाणात पुराचा तडाका बसलेला होता, आणि याच पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या … Read more