Sheli Palan Yojana ; आता 100 शेळ्यांसाठी 10 लाखापर्यंत अनुदान पहा हा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म, Sheli Palan Yojana GR : आजच्या या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. तुम्हाला ही जर शेळी पालन करायचे असेल तर शासनाकडून 50% अनुदानावर योजना
Sheli Palan Yojana
त्यासाठी लेख संपूर्ण पहायचा आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अर्थातच नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन या योजनेअंतर्गत 100 शेळ्या 5 बोकड किंवा 500 शेळ्या 25 बोकड
अशी ही योजना आहे. या योजनेत शासनाने 20 जानेवारी 2024 रोजी बदल करत आता 100 शेळ्यांसाठीसुद्धा अनुदान देण्याचे निर्णय यावेळी शासनाने घेतलेला आहे.
याचविषयीचा शासन निर्णय लेखात पाहूयात. आणि संदर्भातील ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ? हे या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Sheli Palan Yojana Gr जीआर 2024
ग्रामीण शेळी मेंढी पालन प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास या कार्यक्रमासाठी पात्र संस्थांना शेळ्या व मेंढ्यांचा एक युनिट किमान 100 बोकड/मेंढ्या, 05 बोकड/मेंढा त्या अनुषंगाने 50% अनुदान याची कमाल मर्यादा तुम्हाला खाली दिलेल्या प्रमाणे आहेत.
- 100 शेळ्या 05 बोकड अनुदान मर्यादा 10 लाख रुपये.
- 200 शेळ्या 10 बोकड 20 लाख रु. अनुदान
- 300 शेळ्या 15 बोकड, 30 लाख रुपये अनुदान
- 400 शेळ्या 20 बोकड 40 लाख रुपये अनुदान
- 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रुपये असे अनुदान
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2024
50 टक्के उर्वरित हिस्सा तुम्ही कर्ज किंवा वैयक्तिक हा लावू शकता. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी अनुदान शासनाकडून दिले जात आहे.