फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, पहा जीआर तुमची होईल का ? Farmer Loan Waiver In Marathi 2024

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यांमध्ये जुलै ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या

अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे 2019 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात आलेली होती. 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रला

मोठ्या प्रमाणात पुराचा तडाका बसलेला होता, आणि याच पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची 2019 मध्ये घेतलेली कर्ज ही शासनाच्या माध्यमातून माफ करण्याचा निर्णय

घेण्यात आलेल्या होता. आणि याच अनुषंगाने आपण यामागे सुद्धा पाहिलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी यांच्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आले होती.

Farmer Loan Waiver In Marathi

हा निधी आल्यानंतर सुद्धा बरेचसे शेतकरी अद्याप देखील या कर्जमाफीच्या प्रतीक्षा होते. बरेचसे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाचा निधी मिळणं बाकी होतं.

याच अनुषंगाने 28 फेब्रुवारी 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे

बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हा नेहमी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

आत्तापर्यंत या योजनेच्या अंतर्गत शासनाच्या माध्यमातून 525 कोटी 62 लाख एवढा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

याच्या व्यतिरिक्त 379 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आले होती. परंतु याच्यापैकी 70% म्हणजे 256.99 लाख रुपये एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या

कालावधीमध्ये बाधित झालेले जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे.

याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर चांगले सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि या स्पर्श वरती या जिल्ह्यातील जे शेतकरी बाकी असतील.

असे शेतकऱ्यांच्या आता 2019 मधील जी पीक कर्ज होते ते पीक कर्ज या नेत्याच्या माध्यमातून माफ केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता.

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment