Soybean rate – सोयाबीन दरात किंचित सुधारणा;पहा आजचे सोयाबीन, कापूस बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 28 जानेवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.

*आजचा भाव
*ADM लातूर प्लांट रु. 5400 प्रति क्विंटल
*10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5345
बर्दापुर – 5355
केज – 5335
बनसारोळा – 5340
नेकनुर – 5325
पाटोदा – 5300
तेलगाव – 5320
घाटनांदूर- 5345
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस -5400
शिरूर ताजबंद – 5345
शिरूर अनंतपाळ – 5350
किनगाव – 5340
किल्लारी – 5350
निलंगा – 5345
लोहारा- 5340
कासार सिरशी – 5335
वलांडी – 5335
रेणापूर – 5375
तांदुळजा – 5355
आष्टामोड – 5360
निटुर – 5350
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5340
कळंब – 5345
घोगरेवाडी – 5350
वाशी – 5320
उस्मानाबाद – 5340
ईट – 5320
तुळजापूर – 5340
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5330
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5300
नायगाव – 5300
जांब – 5335
हदगाव – 5250
देगलूर – 5280
सोनखेड – 5300
*परभणी जिल्हा
ब्राम्हणगाव (परभणी) – 5300
मानवत – 5300
पुर्णा – 5280
पालम – 5300
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही
किर्ती ग्रुप
लातूर 5550 +GST
सोलापूर 5550 +GST
नांदेड 5550 +GST
हिंगोली 5550 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 28 /01/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8001
3) नर्मदा कोटेक्स भोपा
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8001
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8006
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 8046
सोयाबीन आडस स्थानिक 5250
कापूस आडस स्थानिक 8000

Leave a Comment