Shabri Gharkul Yojana Maharashtra | शबरी आदिवासी घरकुल योजना फॉर्म पीडीएफ 2024, घरकुल लाभार्थी यादी, Shabari Gharkul Yojana Form Pdf |शबरी घरकुल योजना कागदपत्रे |शबरी घरकुल योजना 2024 |Ramai Gharkul Yojana List |घरकुल योजना अर्ज 2024 |ग्रामपंचायत घरकुल यादी 2024 |नवीन घरकुल योजना
Shabri Gharkul Yojana Maharashtra : राज्यातील या प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल आता मिळणार आहे. तब्बल या ठिकाणी 92 हजार घरकुल ची मंजुरी देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर नेमकी आता या ठिकाणी कोणत्या
लाभार्थ्याला ही घरकुले मिळणार आहे ?. यासाठी पात्रता नेमकी काय आहे ? आणि या संदर्भातील आजचा शासन निर्णय याविषयी सविस्तर माहिती आणि त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती शासन निर्णयाच्या माध्यमातून खरी माहिती जाणून घेऊया, लेख संपूर्ण वाचायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की ही योजना नेमकी काय आहे.
आदिवासी उपाय योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरी नाहीत. अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात, झोपड्यामध्ये राहतात, किंवा तात्पुरत्या तयार केल्याने निवारात राहतात.
Shabri Gharkul Yojana Maharashtra In Marathi
अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. याच योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना घरकुल ही दिली
जाणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आज या लेखात आपण पाहूयात. 7/10/2023 च्या पात्रांवर सन 2023-24 साठी राज्य साठी 24 हजार 75 एवढे घरकुल उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहेत.
अर्थसंकल्पीय तरतूद लक्षात घेऊन 2023-24 साठी सोबत जोडलेल्या परिशिष्टनुसार जिल्ह्यानिहाय राज्यासाठी एकूण 69,293 वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहेत.
शबरी आदिवासी घरकुल योजना
परंतु जे त्यांची परिस्थिती आहे म्हणजेच कुडा मातीच्या घरात राहत असतील. किंवा झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहत असतील अशा लाभार्थी या योजनेस पात्र आहेत.
अशा प्रकारची ही योजना आहे. आणि या संदर्भातील शासन निर्णय आणि या मधील जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर जाऊन शासन निर्णय आणि जिल्हानिहाय यादी हे पाहायला मिळणार आहे.
Shabri Gharkul Yojana 2024
ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजाराच्या मर्यादेत आहे. असेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आणि या बरोबरच पारधी जामाती, आदिम जमातीचे लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ या योजनेअंतर्गत दिला
जाणार आहे. म्हणजेच आदिम जमाती, पारधी जमाती आणि अनुसूचित जमाती यांना खास करून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या संदर्भात ही माहिती आहे, तर अशा प्रकारे या प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहे.
📢 शबरी घरकुल योजना अर्ज फॉर्म येथे pdf डाउनलोड करा
Shabri Gharkul Scheme
यामध्ये शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्ष करिता घरकुलांची वाढीव उद्दिष्ट निश्चित करणे. बाबतचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्याकडून
शासन निर्णय दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी हा जीआर प्रकाशित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची ही योजना आहे, आणि या अनुसूचित जमाती, आदिम जमाती, पारधी जमाती यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेत.