Namo Shetkari Yojana : शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे. Pm kisan योजना आणि राज्य शासनाने सुरू केलेली नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना
Namo Shetkari Yojana 2024
या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन-दोन हजार रुपये मिळणार आहे. म्हणजेच पुढील दोन हजार रुपये हे 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
PM किसानचा 16 वा हफ्ता व नमो योजनेचा 2 आणि 3 हफ्ता एकत्र होणार जमा पहा जीआर
पीएम किसान अधिकृत वेबसाईट वर हे अपडेट देण्यात आले आहे. आणि त्या पलीकडेच नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता हा महिन्याच्या शेवटी
म्हणजेच 28 फेब्रुवारी पर्यंत जमा होईल, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहेत. त्याचबरोबर नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता हा देखील लवकरच वितरित केला जाऊ शकतो.
कारण दोन हजार कोटी रुपयांचा जो काही निधी आहे, हा तिसऱ्या हप्त्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे. आज रोजी याचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे.
आता शासनाने दुसऱ्या हप्त्यासाठी 1 हजार 792 कोटी रुपये वितरित केले होते, सप्टेंबर ऑक्टोबर साठी, आज रोजी नवीन शासन निर्णय आला आहे आणि शासन निर्णय मध्ये दोन हजार कोटी रुपये नमो