MSRTC Bharti 2023 : एसटी महामंडळ भरती 45,000 हजार जागांसाठी अर्ज , msrtc news today : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक ने विविध रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक आहे. या भरती साठी अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या लिंकवर त्यांचे अर्ज सबमिट करू करावेत. या भरती बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
- पदसंख्या – — जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
- मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.