Agriculture Department Recruitments आज ही मित्रांनो तुमच्यासाठी एक खुशखबर आहे की, कृषि विभागा अंतर्गत मोठी भरती निघालेली आहे आणि या भरतीची अधिकृत जाहिरात कृषि विभागाच्या वेबसाइट वर प्रकाशीक झालेली आहे, आणि ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे, या संदर्भात आम्ही खाली अधिकृत जाहिरात तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे.
त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकतात तसेच अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात तुम्ही पाहू शकतात. तसेच या पद भरती संदर्भात अधिक माहिती खाली दिली आहे, ती नक्की वाचा. अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर करा.
कृषि विभाग भरती ची अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
कृषि विभाग भरती ची अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
कृषी विभाग, लातूर अंतर्गत “कृषि पर्यवेक्षक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि जाहिरातीत नमूद केलेल्या नियम अटी तसेच शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज (Krushi Vibhag Latur Bharti 2023) मागविण्यात येत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर ऑनलाइन अर्ज दाखल करून परीक्षा फी सुद्धा भरायची आहे.
कृषि विभाग भरती ची अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
कृषि विभाग भरती ची अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पद भरती संदर्भात थोडक्यात माहिती | Agriculture Department Bharti 2023
भरती पदाचे नाव – कृषि पर्यवेक्षक
भरती केली जाणारी पदसंख्या – पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही अवश्यकते नुसार आहे, अधिक माहिती साठी इथे क्लिक करून जाहिरात पहा.
नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर
ऑनलाइन अर्ज शुल्क – रु. 650/- (सहाशे पन्नास रुपये)
अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जटिल, इथे क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा. किंवा खाली लिंक दिली आहे.
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 जानेवारी 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2023
निवड प्रक्रिया – परीक्षा व त्यांतर मुलाखत घेतली जाईल .