Silai Machine Anudan Yojana Maharashtra 2023 : माझ्या महाराष्ट्रातील सर्व बंधु आणि भगिनींना नमस्कार, सरकार आपल्यासाठी नवनवीन योजना काढतच असते. त्याचप्रमाणे आनंदाची गोष्ट म्हणजे सरकारने योजनेचा समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद अंतर्गत मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र राज्य महिलांसाठी राबविण्याच ठरवलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना, मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्यस्तरावर अनेक योजना राबिवल्या जात आहेत. चला तर जाणून घेऊया या योजनेची सविस्तर पणे माहिती.
महाराष्ट्रातील महिलांना व्यवसायभिमुख वस्तूंचा पुरवठा करणेयासाठी रुपये 7,300/- किंवा त्यापेक्षा कमी रक्कमेच्या आपण खरेदी केलेल्या शिलाई मशीनसाठी Silai Machine Yojana आपल्याला 100 टक्के अनुदान मिळेल. तसेच जिल्हा परिषदेच्या 50 पेक्षा जास्त योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
मित्रांनो या योजनेची अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊन योजनेचा अचूक अर्ज कसा व कोठे करावा यासाठी खली दिलेल्या निळ्या रंगाच्या माहितीवर क्लिक करावे.