तुमचा सिबील स्कोर खराब आहे का ? कर्ज मिळेना ? सिबील सुधारण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा ! CIBIL Score important Tips, मराठी एसबीआयमध्ये सिबिल स्कोअर महत्त्वाच्या टिप्स 2024 |सिबिल स्कोअर महत्वाच्या टिप्स 2024 मराठी मध्ये मोफत |सिबिल स्कोअरचा मराठीत अर्थ |सिबिल स्कोअर तपासा |cibil पूर्ण फॉर्म |सिबिल स्कोअरशिवाय 50,000 कर्ज |सिबिल चेक ऑनलाइन फ्री | सिबिल स्कोअर कसा वाढवायचा.
CIBIL Score important Tips :- अनेक वेळा आपल्या सिबिल स्कोर मुळे आपल्याला बँक किंवा इतर संस्था कर्ज देत नाही, कर्ज मिळाले देखील तर तुम्हाला अधिक व्याजदर हे द्यावा लागतो.
अशावेळी तुम्हाला सिबिल स्कोर हा तुमचा जास्त असेल तर तुम्हाला तत्काळ कर्ज देखील मिळतं, आणि लोन जे काही व्याजदर आहे हे देखील फार कमी असते.
आज या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की सिबिल स्कोर खराब असेल तर तो सुधारण्यासाठी काय करावे ? तो सिबिल स्कोर किती दिवसात वाढतो ? तर या सिबिल स्कोर बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही सिबिल स्कोर हा सुधरू शकतात.
CIBIL Score important Tips, अशा प्रकारे सुधारा तुमचा क्रेडिट स्कोअर
1 कर्जाचे हप्ते वेळेवर भरा :- तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर बिल वेळेवर भरा. दुसरीकडे, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल,
क्रेडिट कार्डवरून झालेला खर्च वेळेवर भरा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर आपोआप सुधारण्यास सुरुवात होईल.
2 क्रेडिट कार्डची मर्यादा पुन्हा पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करू नका. कार्ड मर्यादा वाढवणे हा तुमचा खर्च अवास्तव असल्याचा पुरावा आहे. अशा परिस्थितीत तुम्ही क्रेडिट कार्डमधून जितकी रक्कम
खर्च कराल, तेच बिल तुम्हाला भरावे लागेल. जर तुम्ही बिल जास्त असताना वेळेवर पेमेंट करू शकत नसाल, तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो.
3. एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नका :- जर तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोअर राखायचा असेल, तर तुम्ही एकाच वेळी अनेक कर्जे घेणे टाळायला हवे.
कारण अशा परिस्थितीत तुमच्यावरील ईएमआयचा भार खूप वाढतो. कधी कधी ईएमआयही चुकू शकतो. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.
4. कर्जाचे जामीनदार होण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा :- एखाद्याचे कर्ज जामीनदार होण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा कारण
कर्जदाराने वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही किंवा हप्ते वेळेवर भरले नाहीत तर त्याचा फटका तुम्हालाही सहन करावा लागेल.
यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कोणाचे जामीनदार झाला असला तर कर्जदार वेळेवर हप्ते भरतोय की नाही यावर लक्ष ठेवा.
5. क्रेडिट कार्ड मर्यादेच्या 30 टक्क्यांपर्यंत वापरा :- क्रेडिट कार्ड मर्यादेच्या फक्त 30 टक्क्यांपर्यंत वापर करण्याचा प्रयत्न करा. क्रेडिट कार्डने मोठी खरेदी करणे टाळा.
यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. जर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला क्रेडिट कार्डने मोठी खरेदी करायची असेल, तर ती बिलिंग सायकल संपण्यापूर्वी पेमेंट करावे.