जिल्हा परिषद अंतर्गत 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी नव्याने अर्ज सुरू, येथे त्वरित करा अर्ज ही शेवटची तारीख ! Xerox Machine Anudan Yojana 2024 in Marathi

xerox machine anudan yojana maharashtra, xerox machine yojana, samaj kalyan xerox machine yojana जिल्हा परिषद अंतर्गत 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी नव्याने अर्ज सुरू, येथे त्वरित करा अर्ज ही शेवटची तारीख ! Xerox Machine Anudan Yojana

जिल्हा परिषद अंतर्गत 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी नव्याने अर्ज सुरू, येथे त्वरित करा अर्ज ही शेवटची तारीख ! Xerox Machine Anudan Yojana 2024 in Marathi
जिल्हा परिषद अंतर्गत 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी नव्याने अर्ज सुरू, येथे त्वरित करा अर्ज ही शेवटची तारीख ! Xerox Machine Anudan Yojana 2024 in Marathi

xerox machine anudan yojana maharashtra: 100% अनुदानावर ही झेरॉक्स मशीन त्याचबरोबर शिलाई मशीन यासाठी अनुदान दिल जात आहे.

यासाठी नव्याने अर्ज पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत कोणाला याचा लाभ घेता येणार ? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ही योजना जिल्हा परिषद जालना अंतर्गत सुरू झालेली आहे. यामध्ये 100% अनुदानावर तुम्हाला दिव्यांग आणि त्याचबरोबर जे मागासवर्गीय लाभार्थी आहेझ किंवा नागरिक आहेत.

Xerox Machine Anudan Yojana In Marathi

त्यांच्यासाठी ही योजना सुरू आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च शेवटची तारीख आहे. 18 ते 60 वर्ष याची वयोमर्यादा,

दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीय लाभार्थीना मिळणार योजनेचा लाभ

 

जिल्हा परिषद मागासवर्गीय लाभार्थी, दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्याचाच एक भाग म्हणून ५०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन बाटप केली आहे. त्यासाठी गरजूंनी ३१ मार्चपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.

 

दिव्यांग व्यकती मागासवर्गीय लाभार्थीची सामाजिक, आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात याच धर्तीवर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फ १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीनसाठी अनुदान मिळते लाभार्थीनी झेरॉक्स, शिलाई मशीन विकत घेऊन त्याद्वारे भात या व्यवसाय सुरू कराव, त्यातून आपली प्रगती साधावी, हा शासन, प्रशासनाचा हेतू आहे. या योजनेसाठी

या योजनांसाठी मिळते अनुदान

स्प्रिंकलरसाठी ९० टक्के अनुदान :

जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी विभागाच्या वतीने

स्प्रिंकलरसाठी १० टक्के अनुदान दिले आहे. याद्वारे रोजी सिंचनासाठी संकथाना लाभ होतो.

झेरॉक्स मशीनसाठी १०० टक्के अनुदान

मेरोक्स मशीन घेऊन कोतेही व्ययसाय सुरू करता येतो. दिव्यांग व्यक्तींनाही हा पसाय करणे सहज शक्य होते. वामुळे दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीयांसाठी २०० टक्के अनुदानावर समशीनचे वाटप होते.

 

शिलाई मशीनसाठी १००टक्के अनुदान

सिलाई मशीन घेऊनही लाभार्थी महिला, पुरुष आपला व्यवसाय सुरु करू सवतात, या शिलाई मशीनसाठी ही जिला परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने १०० टक्के अनुदान दिले जाते.

 

३१ मार्चपर्यंत करा अर्ज

  • जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या यतीने सिलाई मशीन, ओरोस मशीन वाटप केली जात आहे.

Leave a Comment